scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
pune bus
‘बीआरटी’ मृत्यूशय्येवर! ; पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी; कुठे आहे बीआरटी?

शहरातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन वेगवान प्रवास करण्यासाठी जलद बस वाहतूक (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) योजना पंधरा वर्षांपूर्वी गाजावाजा करत…

shivsena march on collector office for damage soybeans in buldhana
एका हाती कुजलेले सोयाबीन, तर दुसऱ्या हातात…; शिवसेनेचे ‘धगधगते’ कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात

जिल्हाप्रमुख बुधवत यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्यासमक्ष जिल्ह्यातील खरीप हंगामाची विदारक स्थिती मांडली.

नवी मुंबई : मी विजय नाहटांना शिवसेनेत आणले मला माफ करा, नाहाटा यांना खोट बोलण्याचा आजार ; विठ्ठल मोरे

विजय नाहाटा यांना शिवसेनेने उपनेते पद  पर्यावरण समघात, प्राधिकरण तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, आणि म्हाडा सारखी दोन महामंडळे दिली.

gulabrao patil
१५ दिवसांत अंबरनाथचा पाणी पुरवठा सुरळीत करा;  मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश, सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनानंतर बैठक

पाणीपुरवठा सुरळीत न करण्यात आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आले आहेत.

मुलाच्या अपहरणानंतर ५० कोटी रुपयांची मागणी करणारा तो व्हॉट्सॲवरील संदेश कोणी पाठविला होता…

या संदेशामध्ये यतीशचा सेल्फी काढलेला फोटा आणि ५० कोटी रुपयांची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागीतल्याचे म्हटले होते.

Innovative farming technology complementary platform for producer teams navi mumbai
नवोदित शेती तंत्रज्ञान, उत्पादक संघांना पूरक व्यासपीठ ; किसान बीझ प्रदर्शनात १६० प्रदर्शकांचा सहभाग

या प्रदर्शनात सेंद्रिय खत निर्मितीतून उत्पादित करण्यात आलेले अन्नधान्य, भाजीपाला, कांदा बटाटा, फळे याबाबत स्टॉल लावण्यात आले होते.

Maha Prabodhan Yatra Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group Thursday Navi Mumbai
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” गटाची नवी मुंबईत गुरुवारी महाप्रबोधन यात्रा

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन शिवसेना सोडली व आमचीच हि शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे.

farmer
पुणे : मुख्य सचिवांचे लेखी आदेश ; पीक विमा, अतिवृष्टीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा ; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

मुख्य सचिवांनी लेखी आदेश काढल्याशिवाय राज्यातील तलाठी पीक कापणी प्रयोग करणार नाहीत, अशी आडमुठी भूमिका तलाठ्यांनी घेतल्यानंतर अखेर मुख्य सचिवांनी…

CIDCO
उरणच्या पश्चिम विभागातील उर्वरित जमिनीही सिडको संपादीत करणार

सिडकोने जाहीर केलेल्या भूसंपादनांच्या अधिसूचने नंतर उरण मधील शेतकरी नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

कल्याण डोंबिवलीतील बाजारपेठांमध्ये महिला बचत गटांसाठी कापडी पिशव्या विक्रीसाठी मंच ; प्लास्टिक मुक्तीसाठी कडोंमपाचा उपक्रम

बाजारपेठांमध्ये चोरुन, लपून विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

लोकसत्ता विशेष