scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Vidhansabha-1
वर्षभरात ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार ; राज्य सरकारची विधान परिषदेत घोषणा

आर्थिक दुर्बल घटकांमधील आरक्षित पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे,

शंभरी पार केलेले केशवराव धोंडगे सत्काराने हेलावले ; विधिमंडळात गौरव

शताब्दीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्याची योजना होती, पण करोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम लांबणीवर पडला.

समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान; २२ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या शेजारील भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

Wild animal attacks
वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ

खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा २० हजार रुपये प्रती व्यक्ती राहील

Cotton
कापूस हंगामाची सुरुवात तेजीने ; सरासरी दहा हजार रुपये क्विंटलवर भाव; पंजाब, हरियाणातील नवीन कापसाची बाजारात आवक

पंजाब, हरियाणात राज्यात उत्पादित होणारा नवा कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.

st-bus-1-2
कोकणात जाण्यासाठी तीन हजार गाडय़ा आरक्षित ;गणेशोत्सवानिमित्त ‘एसटी’ची सुविधा

कोकणासाठी गुरुवारपासून (२५ ऑगस्ट) जादा गाडय़ा सुरू होत असून या दिवशी २७ गाडय़ा रवाना केल्या जाणार आहेत,

st smart-card
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’योजनेला दोन महिने मुदतवाढ ; ज्येष्ठ नागरिकांसह अन्य लाभार्थ्यांना पुन्हा दिलासा

या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.

Special Exams in September
करोनाकाळातील पदवीधारकांसाठी ‘सेतू’ ; नापास विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा; उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्र्यांची घोषणा

करोनाची साथ ओसरल्यावर यंदा म्हणजे उन्हाळी २०२२ परीक्षा लेखी म्हणजेच ऑफलाइन घेण्यात आल्या.

लोकसत्ता विशेष