दरम्यान, थकीत घरभाड्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, थकीत घरभाड्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
एकट्या अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले
मुलींना सुरक्षित करण्याच्या अवास्तव कल्पनांमधून हेकेखोर व विकृत कल्पना जन्माला येतात आणि डिजिटल स्पेसमधला स्त्रियांचा वावर आपोआप मर्यादित केला जातो.
राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर मार्गाशी संबंधित सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरी यापूर्वीही या मार्गावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी योजना…
श्रमिक एल्गार, बिरसा संघटना व ऑफ्रोट संघटनांच्या संयुक्त नेतृत्वात आंदोलन सुरू
दोन पिंजरे व चार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले.
संस्थेच्या आवारातील निरीक्षण मनोऱ्यावर असलेल्या जवानाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला कळविण्यात आली.
समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय
संतप्त महिलांचा बुलडोझर अडविण्याचा प्रयत्न
खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल १४ अब्ज टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे.
सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध वाढू लागला आहे.