scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Mumbai High court new
परशुराम घाटात सुरक्षिततेसाठी उपाययोजना का नाहीत? ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

रत्नागिरी येथील परशुराम घाटात दरड कोसळय़ाच्या घटनेची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली.

money
एका लॉटरीवाल्याला न लागलेली लॉटरी.. ; रक्कम चुकून खात्यावर वळती

नातेवाईकांना हे पैसे मिळाले नसल्याचे समजतात पूनम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी बँकेत धाव घेतली

vasai virar municipal corporation
वसई-विरारच्या मतदार याद्यांमध्ये महाघोळ ; पाच हजारांहून अधिक हरकतींचा पाऊस

वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.

muddy water
मुसळधार पावसाने नागरिकांना गढूळ पाण्याचा फटका ; गढूळ पाण्याने नागरिक हैराण

पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात  पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत.

rave-party in nagpur
तीन हजार तरुण-तरुणींची ‘रेव्ह पार्टी’! ; तब्बल १० लाखांची दारू जप्त; ठाणेदाराची तत्काळ उचलबांगडी

याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वडेट्टीवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

slum
झोपडपट्टय़ांमध्ये घट, पण तेथील लोकसंख्येत वाढ ; राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा अहवाल

अनेक नागरी वस्त्यांची जुन्या दस्तावेजावर झोपडपट्टी अशी असलेली नोंद यासाठी कारणीभूत मानली जाते.

‘बीएएमएस’ डॉक्टरांना सेवाज्येष्ठतेचा लाभ न मिळाल्याने पदोन्नत्या अडकल्या

डॉ. वर्षां भादीकर म्हणाल्या, आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळय़ांना बीएएमएस डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवेदने दिली.

corona-1200
उपराजधानीत करोनाच्या ‘एक्सजी’ उपप्रकाराचा रुग्ण ; ‘एम्स’च्या जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत निदान;

मनीषनगर परिसरातील हा ६७ वर्षीय रुग्ण आहे. लक्षणे असल्याने केलेल्या चाचणीत  करोनाचे निदान झाले

GST
अग्रलेख : काम सुरूच..

माध्यमांस नाटय़पूर्ण घडामोडींचा शाप असतो. त्यामुळे अशा नाटय़पूर्ण घडामोडींच्या काळात अन्य अधिक महत्त्वाच्या घटनांकडे दुर्लक्ष होते.

लोकसत्ता विशेष