scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Mumbai High court new
मुंबई : समाजमाध्यमावरील आकर्षक प्रतिमा वास्तवदर्शी असतातच असे नाही उच्च न्यायालयाचे निरीक्षण

समाजमाध्यमावर आकर्षक प्रतिमा तयार करणे ही आजकालच्या तरुणांची सवय बनली आहे.

ताप, सर्दी, खोकल्याने मुंबईकर हैराण
ताप, सर्दी, खोकल्याने मुंबईकर हैराण ; करोना की अन्य विषाणूजन्य आजाराबाबत संभ्रम

एकीकडे पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात झालेला बदल, तर दुसरीकडेकरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मुंबईकर ताप, सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत.

लाच घेताना अटक
पोलीस अधिकाऱ्यानेच केली गुन्ह्यात मदत ; लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने 80 हजाराची लाच घेताना पलूसमध्ये दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

shiv sena ,bjp
आता आमचे कसे होणार? ; कल्याण-डोंबिवलीतील भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या ‘गयाराम’ नगरसेवक, कार्यकर्त्यांची कोंडी?

कल्याण डोंबिवली पालिकेच्या येत्या तीन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका बहुसदस्य प्रभाग पध्दतीने होणार आहेत.

चाकूने वार,crime
फुकट आंबे न दिल्याने फळ व्यापाऱ्यावर चाकूने वार ; मार्केट यार्डमधील घटना

आंबे फुकट न दिल्याने एका फळ व्यापाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्डाच्या आवारात घडली.

रेल्वे स्थानकांत सर्वाधिक मोबाइल चोरी
प्रवाशांनो, प्रवासात मोबाइल सांभाळा ; ठाणे, बोरिवली, कुर्ला स्थानकांत सर्वाधिक मोबाइल चोरी

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकात मोबाइलवर बोलण्यात दंग असलेल्या, तसेच गर्दीच्या वेळी लोकल प्रवासात प्रवाशांचा मोबाइल लंपास केल्याच्या घटनांमध्ये…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
नागपूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चमूकडून मेडिकल, मेयोची तपासणी

मेडिकलचे निरीक्षण चंद्रपूरच्या पीएसएम विभागप्रमुख डॉ. मोहन खामगावकर यांच्या नेतृत्वात तर मेयोचे निरीक्षण डॉ. कर यांच्या नेतृत्वात झाले.

Shivsena Thane
ठाण्यात शिवसेना vs ‘शिंदे सेना’: ‘आम्ही शिंदे समर्थक’ बॅनरबाजी! बॅनर्सवरुन उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; बाळासाहेब, आनंद दिघेंना स्थान

आज ठाणे, कळवा भागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे चित्र दिसत आहे.

हृदयविकार
मुंबई : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी वेळेत उपचार आवश्यक

गेल्या काही वर्षांमध्ये बदलती जीवनशैली, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी आदी विविध कारणांमुळे हृदयविकारांचा धोका आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली…

लोकसत्ता विशेष