scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
लष्कराच्या हवाई प्रशिक्षणात नाशिक केंद्रस्थानी

आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षान्त सोहळा बुधवारी सकाळी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

देशातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिकेच्या यशोगाथेला निर्बंधाचा अडसर

लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (ओटीएस) प्रशिक्षण पूर्ण करून २०१८ मध्ये त्या लष्करात दाखल झाल्या.

मूलवड भागाची कथा : नळपाणी योजना होऊनही पाण्यासाठी संघर्ष सुरूच

आजही गावात येणाऱ्या टँकरमधील पाणी मिळविण्यासाठी एकच झुंबड उडते. बऱ्याचदा यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात.

वीज तोडण्याच्या बनावट ‘एसएमएस’द्वारे  फसवणुकीचे प्रकार

वीज तोडण्याचा संदेश वेगवेगळय़ा वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

निवडणुका येताच ‘रेड झोन’चा प्रश्न ऐरणीवर ; वर्षांनुवर्षे लाखो नागरिकांवर टांगती तलवार

गेल्या २० वर्षांहून अधिक काळ पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात रेड झोनचा मुद्दा केंद्रस्थानी आहे.

भावनांची दखल न घेणाऱ्या श्रीनाथ भिमालेंवर कारवाई करा ; खासदार गिरीश बापट यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

बापट यांनी केलेल्या या मागणीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाव्य दरडप्रवण, भूस्खलन होणाऱ्या गावांतील नागरिकांचे पावसाळय़ात स्थलांतर

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ गावांना पावसाळय़ामध्ये धोका निर्माण होईल अशी शक्यता सर्वेक्षणाअंती व्यक्त करण्यात आली आहे.

राजकारणासाठी महापुरुषांच्या दुरुपयोगाचा प्रयत्न उधळा!

राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचे असे भांडवल करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

अन्वयार्थ : साखरेचे खाणार त्याला..

शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत भले होऊच द्यायचे नाही, असे ठरवले असेल, तरच गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवरही बंधन घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कुतूहल : निसर्गरक्षणाच्या परंपरा

डॉ. वा. द. वर्तक हे पुण्याच्या फर्गुसन  महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असताना, डॉ. माधवराव गाडगीळ हे त्यांचे विद्यार्थी होते.