07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

मुख्यमंत्री अधिक बलवान..

दिल्ली दरबारी फडणवीस यांचेच वजन असल्याचे सिद्ध झाले आहे.

भाजपचा बहुजन चेहरा कायमच वादात

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपचा बहुजन चेहरा म्हणून बघितले जायचे.

मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यातील वादातून कारवाई – पृथ्वीराज चव्हाण

चौकशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आडकाठी घालण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

दमानिया यांचे नवे आरोप

दमानिया यांच्या उपोषणाचीही बहुधा भाजप नेतृत्वाला दखल घ्यावी लागली.

खडसे समर्थक रस्त्यावर

जळगाव जिल्ह्य़ात रास्ता रोको, बंद; राजीनाम्याचे शिवसेना, राष्ट्रवादीकडून स्वागत

खडसेंचा राजीनामा अपरिहार्य!

एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपरिहार्य होते. त्यांच्याविरुद्ध सज्जड पुरावे आहेत.

खासगी उद्योगातील आरक्षणावर ठाम – पासवान

शासनाप्रमाणे खासगी उद्योगातही दलितांना आरक्षण मिळण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत.

दाऊद पाकिस्तानात नाहीच – बासित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारण्यासाठी दोन्ही देशातील चर्चेवर अधिक भर दिला.

‘तीन’ पिढय़ांचा शहेनशहा

‘तीन’मध्ये अमिताभ यांनी जॉन बिस्वास या अँग्लो-बंगाली माणसाची भूमिका केली आहे.

हम हैं वही, हम थे जहॉँ..

राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.

शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटींची केंद्राची तरतूद

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर केवळ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खडसे-भाजप यांच्यामध्ये तडजोड

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे

फरहानचा आगामी चित्रपट ‘लखनौ सेन्ट्रल’

निखिल अडवाणीची निर्मिती असलेल्या ‘लखनौ सेन्ट्रल’ चित्रपटासाठी त्याने होकार दिला आहे.

इचलकरंजीत वस्त्रोद्योगासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा

कोल्हापूर जिल्हय़ात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे

‘उडता पंजाब’वर सेन्सॉर बोर्डाकडून बंदी नाही!

बोर्डाला चित्रपटावर बंदी आणण्याचे अधिकार नाहीत, असेही अशोक पंडित यांनी स्पष्ट केले.

फक्त राजीनामा नको सर्व आरोपांची चौकशी करा

खडसे यांना क्लीन चिट देऊन भाजपा भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे आणि राजाश्रय देत आहे, असाही आरोप मुंडे यांनी केला.

जून महिन्यात मराठी चित्रपटांची भाऊगर्दी

संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक चित्रपटगृहांतून प्रेक्षकांवर ‘सैराट’चंच झिंगाट चढलं होतं.

सोलापूर राष्ट्रवादीची घडी अजितदादा कशी बसवणार?

सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात २००९ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दबदबा होता.

मिशन पॉसिबल!

दररोज खणाणणारा दूरध्वनी वा भ्रमणध्वनीच डॉ. कसबेकर यांना सकाळी झोपेतून जागे करतो.

मना कल्पना धीट सैराट धावे..

सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी.

कृत्रिम पाऊस प्रयोगावर अनिश्चिततेचे ढग

एप्रिलमधील बैठकीनंतर हालचालच नाही

राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पध्रेत ‘डोण्ट वरी बी हॅपी’ विजयी

मराठी व्यावसायिक नाट्य स्पध्रेत ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकावर विजयाचे शिक्कामोर्तब झाले आहे.

फुलपाखरू

आनंदी आनंद असे हो
पिवळे तांबूस ऊन पडे

इगतपुरीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा रविवारी वैतरणा नगर येथे होणार आहे.

Just Now!
X