14 November 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

चिरीमिरी घ्याल, तर नोकरी धोक्यातच!

यंदाच्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागात ६३ सापळे रचून महसूल विभागातील ५८ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

शिवसेनेकडून प्रतिकात्मक हुतात्मा स्मारकाची उभारणी

स्मारकावर अखंड महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या १०५ शहिदांचे नाव लिहिले होते.

संगणक परिचारकांचे आंदोलन अखेर मागेसंगणक परिचारकांचे आंदोलन अखेर मागे

विधिमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारी संपणार असल्यामुळे मोर्चाची संख्या कमी झाली.

सोलापुरात २५ पासून उर्दू नाट्य संमेलन

चार दिवस भरगच्च कार्यक्रम

अतिक्रमणविरोधी मोहीम इचलकरंजीत सुरूच

कारवाईवेळी फेरीवाल्यांचा विरोध

देशातील पहिल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’चे उद्घाटन

वन्यजीवांसाठीच्या या पहिल्यावहिल्या अत्याधुनिक केंद्राची निर्मिती पाहून वनमंत्रीही अवाक् झाले.

प्रवेश प्रक्रियेची गेल्या वर्षीच्याच गोंधळाची यावर्षीची मुहूर्तमेढ

आरक्षित जागांवरील प्रवेश डिसेंबर महिन्यातच करण्याची घोषणा कागदावरच असल्यामुळे पालक, संघटना विरूद्ध शिक्षण विभाग असेच समीकरण यावर्षीही कायम राहण्याची चिन्हे आहेत.

‘स्वतंत्र विदर्भ,’वरील चर्चासत्रात आंदोलन समितीचा सकारात्मक सूर

सर्वानी स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सहभागी होण्याबाबत शपथ घेतली.

मुंबई महाबळेश्वरएवढीच थंड!

कुलाबा येथे २८.१ अंश से. तर सांताक्रूझ येथे २८.८ अंश से.पर्यंतच तापमानाने कमाल मर्यादा गाठली.

असुरक्षिततेपासून सुटका

विविध कारणांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात असुरक्षितता मूळ धरू लागते.

पुण्यात ३१ टक्के प्रसूती ‘सिझेरियन’!

२०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये एकूण प्रसूतींमधील सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण आणखी वाढून ते अनुक्रमे ३३ टक्के व ३१ टक्के असे राहिले.

‘नाही’ म्हणायला शिका!

वेगवेगळ्या परिस्थितीत ‘नाही’ या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या काही योजना, क्लृप्त्या आहेत.

स्वत:चा अभ्यास

कोणत्याही वयात कोणतीाही गोष्ट शिकता येते अशी श्रद्धा मनात रुजवणं हाही अभ्यास.

अग्नि व औद्योगिक सुरक्षा पदविका अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे.

‘सीएट’ कंत्राटी कामगारांचे आंदोलन

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कारखान्यातील उत्पादनावर काही अंशी परिणाम झाला.

नाशिकमध्ये वकिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्य़ांतील १०३ संघांच्या माध्यमातून दीड हजार वकील सहभागी होणार आहेत.

कमी किमतीत दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखविणारी टोळी गजाआड

गुप्तधन सापडल्याचे दर्शवत अशा भूलथापा देणाऱ्यांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘टेस्ट ड्राइव्ह’च्या बहाण्याने १३ लाखांच्या सफारी स्ट्रोकची चोरी

सोमवारी सायंकाळी अतिशय वर्दळीच्या द्वारका भागात घडलेल्या घटनेमुळे वाहन विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लातूरमध्ये वर्षभरात ८० कोटी लिटर पाणी उधळपट्टी

वर्षभरात तब्बल ८० कोटी लिटर पाण्याचा निव्वळ बांधकामांवर व्यय होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

टँकरवाडय़ात जीपीएस यंत्रणा कोलमडली!

मराठवाडय़ाच्या सर्व जिल्हय़ांतील जीपीएस यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे.

नवी मुंबईत स्वच्छता अभियान

एकूण आठ विभागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

५५ लाखांची लाचखोरी; दोषारोपपत्रातच त्रुटी

अहवालाच्या आधारे पोलिसांनी तपास केल्याने या प्रकरणात अनेक त्रुटी राहिल्या आहेत.

आवक भरपूर, पण भाज्या महागच!

घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले तरी किरकोळीचे चित्र मात्र ग्राहकांसाठी सुखावणारे नाही.

बेकायदा फेरीवाले संपावर जाणार!

बुधवारपासून बाजार समिती आणि लक्ष्मी बाजारातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे.