scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
raisins production in maharashtra
विश्लेषण : बेदाणा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर; तरीही काय आहेत आव्हाने?

बेदाणा निर्मितीतील महाराष्ट्राचा वाटा देशाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के एवढा प्रचंड आहे. बेदाण्याचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकऱ्यांना यंदा…

Ajit Pawar reply to the Leader of the Opposition in legislative councils
राज्यात निवडणूक संभ्रम; ओबीसी आरक्षणपेच : आयोग आणि सरकारची परस्परविरोधी रणनीती

उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ओबीसींच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना राज्य सरकार कुठे कमी पडले हे नमूद केले आहे.

कल्याण- डोंबिवलीतील निर्बंध कायम; सार्वजनिक ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट

पालिकेच्या निर्बंध कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar testified before the Commission of Inquiry in the Bhima Koregaon violence case
काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन; शरद पवार यांची पंतप्रधान दौऱ्यावर टीका

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत.

भिवपुरी प्रकल्पात पाण्याच्या पुनर्वापराचा विचार; मुंबईच्या वीजपुरवठयाची शताब्दी

टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात जुन्या वीज प्रकल्पांपैकी एक आहे.

ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास सवलत बंदच; रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतरही भाडेदरातील सवलतीची प्रतीक्षा

करोनामध्ये बंद असलेली मेल, एक्सप्रेसमधील अनारक्षित तिकीट सेवाही नुकतीच सुरू केली. तर यात पास प्रवासाचीही मुभा दिली.

एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय जाहीर; प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनाही संधी नाही

एसटी महामंडळाला २०२०-२१ मध्ये ४ हजार १३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. तर खर्च ५ हजार ८६६ कोटी रुपये होता.

leopard
घोडबंदरच्या वसाहतीत दोन बिबटे?; सुरक्षारक्षक आणि मुलाच्या दाव्यानंतर खबरदारी

 शनिवारी रात्री उशिरा पारिजात गृहसंकुलाजवळील अन्य एका गृहसंकुलात पूर्ण वाढ झालेला बिबटय़ा दिसल्याचा दावा संकुलातील एका मुलाने केला.