scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
prithviraj-chavan-1
केंद्र शासन विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी गंभीर नसल्याची पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

युक्रेनविरुद्ध रशियाने सुरू ठेवलेल्या युध्दाच्या अनुषंगाने युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासठी केंद्र सरकारकडून…

student career
सोलापुरात पदव्युत्तर शिक्षणामध्ये मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर

कालानुरूप घडलेल्या सामाजिक बदलांमुळे मुलांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे झेप घेऊन मुलींची वाटचाल सुरू आहे.

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश कागदावरच ; प्रस्तावच नसल्याचे उघड

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न…

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे उच्च…

उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा, अन्यत्रही पावसाची शक्यता

मध्य भारतामध्ये वाऱ्यांचा संगम होण्याची स्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला…

Bombay HC on Kissing, Fondling
परवान्याविना अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा ही अराजकताच ! ; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवांबाबतचे राज्याचे नियम अंमलात येईपर्यंत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या कंपन्यांनी परवाना घेणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता विशेष