scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
लाल कंधारी, देवणी व उस्मानाबादी शेळी या पशूंचा जनुकीयक्रम निर्धारण प्रकल्प कार्यान्वित

 लाल कंधारी बरोबरच देवणी जातीचा इतिहासही साधारण २५० वर्षांचा असून देखणी जात असा या गोवंशाचा उल्लेख केला जातो.

वाईन विक्री धोरणाच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांचे १४ पासून उपोषण

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.

महिला टोळीकडून आठ तोळे सोने लंपास ; चोरीसाठी बालिकेचा वापर

नाशिक : शहरातील सराफ बाजारात एका दागिन्यांच्या दुकानातून तीन महिलांनी बालिकेचा वापर करून आठ तोळय़ांहून अधिक सोने लंपास केले. बुधवारी…

स्मृतिस्थळांचा बहुसांस्कृतिक वारसा

सावित्रीबाईंच्या ज्ञानदानाच्या वारशाची आठवण कृतज्ञतेनं जपणाऱ्या विद्यापीठाला दीडशे र्वष जुन्या मुख्य इमारतीसारख्या बहुविध प्रकारचा वारसा मिळालेला आहे

तेलंगणातील तांदळाची राज्यात तस्करी; पॉलिश करून चढय़ा भावाने विक्री

 तेलंगणात तथा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना मद्य, सुगंधी तंबाखू तथा गाय व बैलांची तस्करी व्हायची.

लोकसत्ता विशेष