scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
lata mangeshkar
सांगलीशी हळवे नाते असलेल्या लतादीदींच्या जाण्याने सांगलीकर भावुक

लतादीदींची जडणघडण सांगलीत झाली होती. पिता दीनानाथ यांच्यासमवेत मंगेशकर कुटुंब सांगलीत वास्तव्यास आले

पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ; राहुल गांधी यांची घोषणा

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हे तर ‘राजे’ असल्याचे सांगून राहुल यांनी त्यांच्यावर टीका केली.

Yogi Adityanath, Gorakhpur, Ayodhya, UP Assembly Election 2022, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२,
उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास योगीच मुख्यमंत्री; पंतप्रधानांचे संकेत

उत्तर प्रदेशची जनता भाजपला मोठे बहुमत देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद

पुणे येथे रंगलेल्या या स्पर्धेतील पुरुष दुहेरीचा अंतिम सामना बोपण्णा-रामनाथन जोडीने ६-७ (१०), ६-३, १०-६ असा जिंकला.

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : हजाराव्या सामन्यात भारत विजयी

प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने (५७) अर्धशतकी झुंज दिल्यामुळे विंडीजला किमान तीन आकडी धावसंख्या गाठता आली.