अहमदाबाद : यजुर्वेद्र चहल (४/४९) आणि वॉशिंग्टन सुंदर (३/३०) या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे १०००व्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा गडी आणि १३२ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य भारताने कर्णधार रोहित शर्मा (६० धावा), सूर्यकुमार यादव (नाबाद ३४) आणि पदार्पणवीर दीपक हुडा (नाबाद २६) यांच्या योगदानामुळे २८ षटकांत गाठले. उभय संघांतील दुसरी लढत बुधवारी खेळवण्यात येईल. प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने (५७) अर्धशतकी झुंज दिल्यामुळे विंडीजला किमान तीन आकडी धावसंख्या गाठता आली.

Richard Gleeson debuts in IPL
Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
MS Dhoni mastermind planned for wicket ravis Head Kavya Maran shock
मास्टरमाइंड धोनीने स्फोटक ट्रॅव्हिस हेडला असं अडकवलं जाळ्यात, आऊट होताच काव्या मारन झाली निराश; VIDEO व्हायरल
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी