scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
झळाळी आणि काजळी..: सेन्सेक्सची विक्रमी भरारी ; मालमत्ता खरेदी-विक्रीत सकारात्मक बदल

चालू आर्थिक वर्षांत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ७५०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

दसरा मेळाव्याआधी निर्बंध शिथिल; सभागृहांत २०० पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीस मुभा

बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पालिका निवडणुकीचे रणशिंग? ; मुंबईतील विकास कामांचे विशेष सादरीकरण

मुंबईतील मराठी जनमताला साद घालण्यासाठी मराठी भाषा भवनाचे कामही डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या सोडतीत ८९८४ जणांचे गृहस्वप्न पूर्ण ; आता मार्चमध्ये ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील घरांसाठी संधी

ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीस आरंभ झाला.

crime-13
पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पाच जणांवर सुनेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पीडितेच्या पतीला दुसरा कोणता तरी आजार असल्याचे डॉक्टरांशी संगनमत करून खोटा रिपोर्ट केला.

मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी ; १२ जणांना एसटीत नोकरी देण्याचा निर्णय लवकरच

१२ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्याचा निर्णय लवकरच एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.