19 January 2021

News Flash

मनोहर पारनेरकर

सांगतो ऐका : कभी अलविदा ना कहना!

या सदरामुळे लाखो वाचकांशी संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी मला मिळाली.

सांगतो ऐका : पुलं ‘नाही मनोहर तरी’ च्या तावडीत सापडतात तेव्हा!

माझ्या या करामतीमुळे पुलं बरेच प्रभावित झालेले दिसले आणि तिथूनच ते ओरडले, ‘‘गोविंदराव, सांभाळून… इथे सीबीआयचा एक माणूस आलेला आहे.’’

सांगतो ऐका : अनंतत्व अनुभवलेला गणितज्ञ

श्रीनिवास रामानुजन (१८८७-१९२०) हे अलौकिक प्रतिभेचे भारतीय गणितज्ञ होते.

सांगतो ऐका : आधुनिक महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजदूत

हा लेख गेल्या शतकातील अशा पाच ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यक्तींबद्दल आहे, ज्यांची मातृभाषा मराठी होती, परंतु त्यांची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर होती.

सांगतो ऐका : आओ हुजूर तुमको, सितारों में ले चलूं

कृष्णभक्तीचं काहीसं नाटय़पूर्ण प्रदर्शन आम्ही अनुभवलं आणि नंतर आम्हाला असं दिसलं की, ओपी तितकेच निस्सीम रामभक्तदेखील आहेत.

सांगतो ऐका : ओ. पी. जी, तुमसा नहीं देखा

हिंदी फिल्म संगीताच्या दोन पिढय़ांतील लाखो चाहत्यांना ज्या संगीतकाराने वेड लावलं होतं त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग मला येईल असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.

सांगतो ऐका : थोर कवी, तत्त्वज्ञ अन् सनातनी इस्लामी

आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी सांगतो की, या ओळी मुहम्मद इक्बाल यांच्या ‘राम’ या कवितेतील आहेत.

सांगतो ऐका : अठराव्या शतकातील भारताचे चाणक्य

सुमारे पंचवीस र्वष मराठय़ांचं प्रशासन मुत्सद्देगिरीने सांभाळणारे मराठय़ांचे पंतप्रधान नाना फडणवीस यांनाच सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातील स्वतंत्र राज्यांना असलेल्या धोक्याची जाणीव यथार्थतेने झाली होती.

सांगतो ऐका : जगप्रवासी रवींद्रनाथ

तुम्ही टागोरांचे अभ्यासक असाल किंवा नसाल; पण एक सुसंस्कृत भारतीय म्हणून त्यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला निश्चितपणे माहिती असतील.

सांगतो ऐका : माझ्या ग्वाल्हेरच्या आठवणी

या लेखात ग्वाल्हेरमध्ये घालवलेल्या त्या आनंददायी दहा महिन्यांतल्या काही रोमांचक, काही मौजमजेच्या आणि काही साध्याच आठवणी आहेत.

सांगतो ऐका : मला भावलेले ग्वाल्हेर

सिंदिया घराण्याचा सुमारे २०० वर्षांचा इतिहास दोन-तीन परिच्छेदांत सांगायचा म्हणजे ‘घागर में सागर भरना’ यासारखं आहे.

सांगतो ऐका : एम. एस. सुब्बुलक्ष्मींचे महाराष्ट्रप्रेम

खरं सांगायचं तर हा लेख मुख्यत्वेकरून महान गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मीआणि त्यांच्या संगीताबद्दल नसून त्यांच्या महाराष्ट्राशी जडलेल्या अतूट नात्यासंबंधी आहे.

सांगतो ऐका : भारताचे तत्त्ववेत्ते राष्ट्रपती

गेल्या शतकात भारतात ज्या महान व्यक्ती झाल्या त्यांत राधाकृष्णन यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

सांगतो ऐका : अभिजात पाश्चात्त्य संगीतज्ञान

पाश्चात्त्य आणि भारतीय स्वरसप्तकातील मूलभूत फरक हा आहे की पाश्चात्त्य संगीतपद्धतीत १२ स्वरांचं सप्तक असतं.

सांगतो ऐका : पाश्चात्त्य अन् भारतीय अभिजात संगीतातील भेद

सामान्य भारतीय श्रोत्याला ‘हार्मनी’ ही संकल्पना सहजपणे समजेल अशी नाहीये.

सांगतो ऐका : अभिजात संगीत : आपलं, त्यांचं

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुमची उत्तरं ‘नीट सांगता येत नाही’ इथपासून ते ‘ते ऐकवत नाही’ इतक्या दोन टोकांची असू शकतील.

सांगतो ऐका : समसमा संयोग की जाहला…

विद्वत्ता आणि सर्जकता या दोहोंचा मिलाफ शीलाच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.

सांगतो ऐका : बहरला अभंग तंजावुरी

अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत तामिळनाडूत चांगलाच प्रसार झालेला आहे.

सांगतो ऐका : जिना मुसलमानांचे ‘गोखले’ झाले का?

आज अनेकांना हे माहिती नसेल की कारकीर्दीच्या एका टप्प्यावर मुहम्मद अली जिनांना भारतातल्या मुसलमान समाजाचे गोखले व्हायचं होतं.

सांगतो ऐका : बचपन के दिन भुला न देना..

गेल्या आठवडय़ात सांता अ‍ॅनामधील होळकर बंगल्यासंबंधी जो लेख तू पाठवला होतास, तो मी काल वाचला. लेख अतिशय इंटरेस्टिंग आहे.

सांगतो ऐका : स्टालिनची शापित कन्या

स्वेतलाना अलिलुयेवा (१९२६-२०११) हे जोसेफ स्टालिनचं (१८७८ – १९५३) सर्वात धाकटं अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती.

सांगतो ऐका : एक मुलाकात जेएनयु छात्र नेता के साथ!

जर त्यांना अमिताभ बच्चन काय बोलतात हे कळत असेल तर देवेश कुमार काय बोलतो ते निश्चितच कळेल.

सांगतो ऐका : व्यापारी जगातला विलक्षण सौदागर

मार्क रिच हा व्यापारजगतात ‘कमोडिटीचा बादशहा’ म्हणून ओळखला जायचा.

सांगतो ऐका : आई तेंडुलकर एक भन्नाट माणूस

प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा पाच तेंडुलकरांची व्यक्तिचित्रे त्या लेखात रेखाटण्याचा माझा विचार होता.

Just Now!
X