scorecardresearch

प्रदीप रावत

सृष्टी-दृष्टी : उत्क्रांतीवृक्षाच्या शाखा-प्रशाखा!

ज्यांना आता आपण आद्यजीव ( इंग्रजीमध्ये ‘प्रोकरियोट्स’) मानतो ते ‘प्रकाश संश्लेषी’ जिवाणू साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या गाळांच्या स्तरामध्ये दिसू लागतात

सृष्टी-दृष्टी : या जगाचे वय किती?

खडकातील स्तरांचा संपूर्ण अनुक्रम निश्चित करण्यासाठी जगातील निरनिराळ्या ठिकाणी आढळणाऱ्या खडकांच्या स्तरांचा तुलनात्मक परस्परसंबंध तपासावा लागतो.