प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
MANISH SISODIA
अरविंद केजरीवाल यांचे साथीदार, दिल्ली सरकारमध्ये सांभाळली अनेक महत्त्वाची खाती; अटक झालेले मनिष सिसोदिया कोण आहेत?

दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया…

devendra fadnavis and uddhav thackeray and eknath shinde
‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय? पुन्हा युती होणार?

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. शिंदे गट-भाजपाने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले.

ajit pawar and raj thackeray
निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना अजित पवारांकडून मनसेचा उल्लेख; म्हणाले “आमदार म्हणतील पक्ष आमचा, इंजिन चिन्हही…”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.

devendra fadnavis and ajit pawar
“एवढं पोटात दुखण्यासारखं काय?” देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पोटनिवडणुकीवर बोलताना म्हणाले….

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती.

eknath shinde and uddhav thackeray and asaduddin owaisi
‘ठाकरे-शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात,’ असदुद्दीन ओवैसींचे मोठे विधान; म्हणाले, “ही तर राम-श्यामची….”

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले.

rahul gandhi said do not have home
“अजूनही माझ्याकडे घर नाही,” राहुल गांधींचे विधान; भावूक होत म्हणाले, “५२ वर्षांपासून…”

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच सक्रीय झाले आहेत.

ajit pawar and eknath shinde (2)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ चुकीवर अजित पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, “खरं बोलायला गेलं की माझ्यावरच चिडतात, अरे…”

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती.

AJIT PAWAR AND DEVENDRA FADNAVIS AND EKNATH SHINDE
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका केली आहे.

eknath shinde and uddhav thackeray and arvind kejriwal
‘पक्ष, धनुष्यबाण चोरले, तरीही उद्धव ठाकरे वाघच,’ अरविंद केजरीवालांच्या विधानानंतर एकनाथ शिंदेंची मार्मिक प्रतिक्रिया; म्हणाले…

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.

uddhav thackeray and eknath shinde
पक्षनाव, चिन्ह मिळालं, आता शिवसेनेच्या संपत्तीवरही दावा सांगणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले “आम्ही…”

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.

लोकसत्ता विशेष