
भारतीय संस्कृती आणि कला हा त्यांच्या चित्रांचा पाया असून कलाकुसर आणि रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत.
भारतीय संस्कृती आणि कला हा त्यांच्या चित्रांचा पाया असून कलाकुसर आणि रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत.
शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाचीच जबाबदारी आहे.
३० वर्षांहून अधिक काळ झालेल्या इमारतींनी संरचनात्मक तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.
खाडय़ांची अरुंद होत असलेली पात्रे या विषयाचे गंभीर्य ठळकपणे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रुग्णालय हस्तांतरणाचा करार होईपर्यंत देखील तब्बल वर्षभराचा कालावधी लोटला.
स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी जमा होणारी फुले एकत्र करून या यंत्रात टाकतात.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात रस्त्यालगत असलेले महाकाय होर्डिग कोसळून चार जणांचा मृत्यू ओढवला होता.
विकासकामांवर वायफळ खर्च होत असल्याने सध्या मीरा-भाईंदर महापालिका वादात आहे.
सोसायटीच्या कार्यकारिणीच्या दर महिन्याला नियमितपणे सभा पार पडतात तसेच वार्षिक सभादेखील मुदतीत पार पडतात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.