scorecardresearch

प्रमोद खडसे

(वाशीम जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता)
शहरी व ग्रामीण भागातील सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींवर लिखाण. ग्रामीण जीवन, शेती समस्या, महिला सक्षमीकरण, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी विषयावर वृत्तसंकलन व विश्लेषण.

Washim BJP Rajendra Patni
वाशीममध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पटणी यांना मोठा धक्का

वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघ हा भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचा गड. मात्र, नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत…

maharashtra hsc results
वाशीम: बारावीच्या परीक्षेत राज्यभरातील १ लाख २३ हजार ९०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी दुपारी…

Nilgai accident on samruddhi highway
वाशीम: समृध्दी महामार्गावर अपघात; तब्बल ८ तास नीलगाय जखमी अवस्थेत पडून…

समृध्दी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाजवळ चारचाकी गाडीच्या घडकेत एक नीलगाय व चारचाकी गाडीतील तीन जण गंभीर…

unseasonal rain hailstorms
बळीराजाचे अश्रू कोण पुसणार !; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नुकसान पाहणीकडे पाठ, शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचले नाही

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात ७१० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी आणि महसूल विभागाला…

Farmer Daughter Agniveer Washim
गौरवास्पद ! शेतकऱ्याची मुलगी वाशीम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर, ‘इंडियन नेव्ही’मध्ये निवड

तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे.

Haribhau Rathod
हरिभाऊ राठोड केसीआर यांच्या ‘बीआरएस’मध्ये; ‘या’ तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार आता महाराष्ट्रात सुरु केला आहे.

Anantrao Deshmukh's entry into the BJP
अनंतराव देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससमोरील आव्हानात भर

एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे.

MP Bhavana Gawali , MLA Rajendra Patni
विदर्भात एकेकाळचे कट्टर विरोधक एकाच मंचावर ; सत्तांतरानंतर वैर संपले?

१२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवीच्या सभेत भावना गवळी, राजेंद्र पाटणी हे दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून चर्चा करीत असतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली…

controversy prompt renewal pollution control certificate vehicle driven dcm devendra fadanvis cm eknath shinde samruddhi highway washim nagpur
समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण

मुख्यमंत्र्यांसाठी वापरण्यात आलेले वाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते व बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरेजा यांच्या मालकीचे होते.

eknath shinde devendra fadnavis inspecting samriddhi highway car vashim nagpur mumbai
काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा

सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या