scorecardresearch

पीटीआय

pm narendra modi announces names of 4 astronauts picked for gaganyaan mission
‘गगनयाना’तून अवकाशातील भरारीपूर्वी पृथ्वीवर कसून तयारी

थुंबा येथे विक्रम साराभाई अवकाश केंद्रात पंतप्रधान मोदींनी या चौघांना पहिल्यांदा देशासमोर आणले आणि त्यांना मानाचे अंतराळवीर बॅज लावले.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून

पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता.

banks loan disbursement to farmers will exceed 22 lakh crores
यंदा शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज वितरण २२ लाख कोटींपुढे जाणार! कृषी पतपुरवठ्याच्या २० लाख कोटींच्या उद्दिष्टाची जानेवारीतच पूर्तता

मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत कृषी क्षेत्रातील संस्थात्मक कर्जात झपाट्याने वाढ केली आहे

performance of fast bowlers play important role in victory against england shubman gill
वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक; भारतीय फलंदाज शुभमन गिलचे वक्तव्य

वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी करून भारतीय संघाचे पाऊल पुढे ठेवले, असे गिल म्हणाला.

aon survey projects salaries in india expected to increase by 9 5 percent in 2024
दोन अंकी पगारवाढ चालू वर्षातही धूसर; मागील वर्षाच्या तुलनेत वाढ किंचित कमी राहण्याचा सर्वेक्षणाचा निष्कर्ष  

२०२४ मध्ये पगारात सरासरी ९.५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्या उलट २०२३ मध्ये वेतनवाढीचे सरासरी प्रमाण यापेक्षा किंचित जास्त…

bcci planning to start ipl 2024 from march 22 says arun dhumal
‘आयपीएल’ २२ मार्चपासून? इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमल यांचे संकेत

यापूर्वी, २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे ‘आयपीएल’चे संपूर्ण सत्राचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते.

farmers demand to call parliament session
संसदेचे अधिवेशन बोलवा! किमान आधारभूत किंमतीच्या कायद्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ ठरवण्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यशस्वी झाले

calcutta high court ask state govt over tmc leader sheikh shahjahan arrest
शेखला अद्याप अटक का नाही? संदेशखली प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

आमदार शंकर घोष यांना संदेशखलीला जाण्याची परवानगी देणाऱ्या एक सदस्यीय पीठाच्या निकालात हस्तक्षेप करण्यासही खंडपीठाने नकार दिला.

paytm fiasco fm nirmala sitharaman meeting with the head of fintech firms in next week
‘पेटीएम संकटा’च्या पार्श्वभूमीवर मंथन…अर्थमंत्र्यांची ‘फिनटेक’ कंपन्यांच्या प्रमुखांसह येत्या आठवड्यात बैठक

वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. ‘

Rohit Sharma Statement on Ben Duckett Bazball Comment
युवा खेळाडूंसह जिंकणे महत्त्वाचे! तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर कर्णधार रोहित शर्माची भावना

संघातील एकूण वातावरण आणि परिस्थितीवर भाष्य करताना रोहितने अनेक अनुभवी खेळाडू जायबंदी झाल्याकडे लक्ष वेधले

supreme court slams centre on woman coast guard officer s plea
महिला किनाऱ्यांचे संरक्षण करू शकतात! महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नौदलामध्ये महिलांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जात असेल तर तटरक्षक दलाचा अपवाद का असावा असे न्यायालयाने विचारले.

pm modi lays foundation stone of kalki dham temple in lucknow
भारतरूपी मंदिर पुनर्निर्माणाची माझ्यावर ईश्वरी जबाबदारी!, कल्की धाम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

विविध मंदिरांचे दाखल गेल्या महिन्यातच देशाने अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनी रामजन्मभूमी मंदिर पूर्ण झाल्याचे पाहिले.

ताज्या बातम्या