
स्मिथने सप्टेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
स्मिथने सप्टेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
भारतातील दोन ठिकाणी १२ अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता रशियाशी बोलणी सुरू असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
या प्रक्रियेचा आणखी सखोल तपास करण्याचा विचार सीबीआयने केला आहे.
दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचार प्रकरणावरून राहुल गांधी यांची टीका
महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या लोकांनी संयम पाळणे अपेक्षित असते. ते विक्षिप्तपणे वागू शकत नाहीत.
नाताळच्या काळात सुन्लितून परिसरातील परदेशी नागरिकांवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे.
सतारवादक अनुष्का शंकर यांनी त्यांच्या ‘लँड ऑफ गोल्ड’ या नवव्या संगीत अल्बमवर काम सुरू केले
जे लोक फेसबुक जास्त प्रमाणात वापतात ते नवीन व्यक्तींचा शोध समाज माध्यमातून घेत असतात
चालणे किंवा हळूहळू पळण्याच्या व्यायामाने वृद्धांच्या स्मरणशक्ती-कौशल्यांमध्ये सुधारणा होते
राज्यातील पहिल्या केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जेटली यांच्यासारख्या नेत्याचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा अन्यांसाठी आदर्श उदाहरण ठरला आहे.