scorecardresearch

पीटीआय

supreme court on women reservation bill
दोन आठवडयांमध्ये उत्तर द्या! महिलांसाठी राखीव जागा याचिकेवर केंद्र सरकारला निर्देश

हा कायदा तातडीने लागू झाला तर लोकसभा निवडणुकीआधीच महिलांना राखीव जागा मिळू शकतील असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

ayodhya ram mandir inauguration ram mandir pran pratishtha in ayodhya
नव्या कालचक्राची सुरुवात; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; अयोध्येत रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

सोमवारी नियोजित वेळी, दुपारी १२.२० वाजता पंतप्रधानांच्या हस्ते राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला.

rss chief mohan bhagwat and yogi adityanath
विश्वगुरू होण्यासाठी एकजूट ठेवा! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सरसंघचालकांचे आवाहन

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधानांनी तप केला, मात्र आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सरसंघचालकांनी जनसमुदायापुढे स्पष्ट केले.

no oral bans on ram temple ceremonies supreme court to tamil nadu government
कायद्याचे पालन करावे, तोंडी आदेशांचे नाही! सर्वोच्च न्यायालयाचे तमिळनाडू प्रशासनाला निर्देश

भाजप राम मंदिराचे राजकारण करत असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एम के  स्टॅलिन यांनी केली

world celebrated pran pratishtha ceremony at ram temple in ayodhya
Pran Pratishtha at Ram Temple : जगभरात जल्लोष

न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स् स्क्वेअर’ येथे प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे थेट चित्रीकरण पाहण्यासाठी या शहरातील शेकडो भारतीय जमले होते.

government revenue collection growth due to income tax and goods and services tax
Budget 2024 : कर महसूलातील दमदार वाढ केंद्राच्या पथ्यावर? वित्तीय शिस्त सांभाळत सामाजिक क्षेत्रावर वाढीव खर्चाला मुभा

उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर आणि कंपनी कराच्या संकलनात वाढ झाली आहे.

evs development adoption to play major role in india s transition to low carbon economy
ई-वाहनांद्वारे ‘विकसित भारता’ची स्वप्नपूर्ती! वाढीव प्रोत्साहने, करसवलती सरकारच्या विषयपत्रिकेवर

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सरकारने १०० टक्के थेट परकीय गंतवणुकीला परवानगी दिली आहे

excitement atmosphere in ayodhya city ahead of pran pratishtha ceremony
अयोध्या नगरी सजली; उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण

प्राण प्रतिष्ठेसाठी खास तयार करवून घेतलेल्या वस्तूंबरोबरच भाविकांनी देशभरातून पाठवलेल्या वस्तूही अयोध्येत दाखल झाल्या आहेत.

pm narendra modi religious ritual for pran pratishtha ceremony of ram temple
पंतप्रधानांचे धार्मिक अनुष्ठान; प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत नारळपाण्याचे प्राशन आणि गोसेवा 

पंतप्रधान ‘गायपूजा’ आणि गोसेवा करत आहेत. याशिवाय ते अन्न आणि इतर गोष्टीही दान करत आहेत.

congress opposes one nation one election kharge demand to dissolved high power committee zws 70
काँग्रेसचा एकत्र निवडणुकांना विरोध; ‘एक देश, एक निवडणूक’ समिती बरखास्त करण्याची खरगे यांची मागणी

चंद्रा यांनी १८ ऑक्टोबरला पत्र लिहून ‘एक देश, एक निवडणूक’साठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सूचना मागवल्या होत्या.

Great Indian Bustard
माळढोकसाठी सर्वसमावेशक योजना करावी

माळढोक पक्षी संवर्धन आणि सौरऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असे दुहेरी पैलू विशद करणारा सर्वंकष वस्तुस्थितीनिदर्शक अहवाल केंद्र सरकारने दाखल करावा.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या