scorecardresearch

पीटीआय

gtri report says 51 5 percent agri exports from just 5 products
‘भारताची कृषी निर्यात असुरक्षित’; ‘जीटीआरआय’ अहवालाचे प्रतिपादन, तांदूळ-साखरेसह पाच उत्पादनांवर मदार धोक्याचा 

जागतिक व्यापार संघटनेतील काही सदस्य देशांनी भारताकडून साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अंशदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

kharge letter to vp jagdeep dhankhar
खासदारांच्या निलंबनाचा हत्यारासारखा वापर ! मल्लिकार्जुन खरगे यांचे सभापती धनखड यांच्या पत्राला उत्तर

संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि खासदारांचे निलंबन याबाबत सभापती धनखड यांनी पाठविलेल्या दुसऱ्या पत्राला खरगे यांनी उत्तर दिले.

virat kohli participates in practice session
कोहली दक्षिण आफ्रिकेत परतला! भारतीय कसोटी संघाच्या सराव सत्रात सहभाग

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेला २६ डिसेंबरपासून (मंगळवार) प्रारंभ होणार आहे.

Mitchell Starc says prioritizing international cricket
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणे ठरले फायदेशीर; स्टार्कचे वक्तव्य; काही ‘आयपीएल’ हंगामांना मुकल्याचे शल्य नाही!

गेल्या आठवडयात झालेल्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलावात स्टार्कवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने तब्बल २४.७५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती.

lg recommended cbi inquiry to investigate fake medicines in delhi government hospitals
दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधे! सीबीआय चौकशीची शिफारस

नायब राज्यपालांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ही औषधे लाखो रुग्णांना दिली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे

improving quality of life of 60 crore poor people amit shah praises modi government
६० कोटी भारतीयांच्या जीवनमानात सुधारणा! अमित शहा यांची मोदी सरकारवर स्तुतिसुमने

देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेण्याची विनंती केली.

k l rahul
नव्या चेहऱ्यांना छाप पाडण्याची संधी! भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज

२०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा असून त्या दृष्टीने संघबांधणीचा आता दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

supreme court directs manipur govt to secure places of worship
मणिपूरमधील प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी उपायांची माहिती द्या! सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

पुनर्वसनासाठी उचललेल्या पावलांची माहिती देण्याची विनंती करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

bhajan lal sharma takes oath as chief minister of rajasthan
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी  

शपथविधी सोहळयाच्या काही काळ आधी राम निवास बागेतील प्रवेशद्वारावर काही लोकांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

india women lead by 478 runs in Test against england
भारतीय महिला संघाची सामन्यावर पकड; इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ४७८ धावांची आघाडी

नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडवर वर्चस्व गाजवले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या