उत्पादन आणि कापणी यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कृषी मंत्रालय चार अंदाज जारी करीत असते.
उत्पादन आणि कापणी यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कृषी मंत्रालय चार अंदाज जारी करीत असते.
कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून ही निवडणूक लढण्याची या १७ आमदारांची इच्छा आहे.
एचबीओच्या गेम ऑफ थ्रोन्स, अॅमेझॉनच्या फ्लीबॅग या मालिकांनी महत्त्वाचे पुरस्कार पटकावले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात
सलामीच्या सामन्यात अमेरिकेच्या बेवेन झँगशी तिची गाठ पडणार आहे.
तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामनानिश्चितीसंदर्भात चौकशी सुरू आहे
निर्णायक गेममध्ये साईप्रणीतने अॅन्थोनीला कडवी झुंज दिली.
क्लिन आणि जर्क प्रकारात मिझोरामच्या या वेटलिफ्टरने यशस्वीपणे १६० किलो वजन उचलले.
गुजरातच्या प्रियांकने ९ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावा करून सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकवला
संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या प्रवक्त्याचे सुतोवाच
भारत १० लाख डॉलर्स किमतीच्या सौर पट्टिका संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर लावण्यासाठी देणार आहे.