सुनावणीवेळी उपस्थित राहणार नसल्याचे विशेष न्यायालयाला पत्र
सुनावणीवेळी उपस्थित राहणार नसल्याचे विशेष न्यायालयाला पत्र
३१ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे
राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांविरोधात आदेश जारी करणे चुकीचेच होते.
पंजाब नॅशनल बँकेची १२५ वर्षांची वाटचाल दाखवणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन अनुराग ठाकूर यांनी केले.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) ५६व्या दीक्षान्त समारंभात मोदी बोलत होते.
ट्रम्प यांनी निवडणुकीत परकीय शक्तींचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप तक्रारीत आहे.
गरबा कार्यक्रमस्थळी गैरहिंदूंचा प्रवेश रोखावा असे आम्ही यापूर्वीच गरब्याच्या आयोजकांना सांगितले आहे
खटला अन्यत्र वर्ग करण्याची मागणी करणारी सईदची याचिका लाहोर उच्च न्यायालयाने सोमवारी मान्य केली.
‘जेव्हा मी हॅम्पशायरकडून खेळत होतो, तेव्हा माझे कसोटी पदार्पण केव्हा होणार, ही चिंता मला भेडसावत होती.
‘‘जेव्हा चाहते आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू तुमच्याविषयी चर्चा करतात, तेव्हा फार आनंद होतो.
पावसामुळे सामन्याला विलंब झाल्यानेही खेळाडू निराश होतात.