04 August 2020

News Flash

पीटीआय

गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनचा आक्षेप

सीमा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या २२ फेऱ्या झाल्या आहेत.

ट्रम्प -मोदी रोड-शोसाठी दोन लाख जण हजर राहणार

अमेरिकेच्या अध्यक्षांनी दावा केल्यापेक्षा स्वागतासाठी येणाऱ्या लोकांची संख्या कितीतरी कमी आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी व्यापाऱ्याला अटक

या व्यापाऱ्याचे नाव चांद कुरेशी असे असून तो जेवार शहरातील रहिवासी आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार-खून प्रकरण : आरोपी विनयकुमारची वैद्यकीय उपचारांसाठी याचिका

विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले

लष्कराच्या विमानाने वुहानमधील १०० भारतीयांना मायदेशात आणणार

नवी दिल्ली : वुहान या चीनमधील करोना विषाणूग्रस्त शहरातील १०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले लष्कराचे विमान पाठविण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. वुहानमधील आणखी भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताने सी-१७ हे लष्करी वाहतूक विमान पाठविण्याची तयारी केली असून चीनकडून त्याला मान्यता मिळण्याची भारताला प्रतीक्षा आहे. ज्यांना मायदेशी परतण्याची इच्छा […]

तमिळनाडूत केरळ परिवहन महामंडळाची बस-ट्रक धडक, २० ठार

ट्रक चुकीच्या मार्गिकेतून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली आहे,

भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार -मानधना

सिडनी : भारताचा संघ महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार आहेच पण जोडीला युवा खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ सर्वात आनंदी आहे, असे मत सलामीवीर स्मृती मानधना हिने व्यक्त केले. ‘‘भारताच्या संघाचे सरासरी वय हे २३ वर्षांखालील आहे. यास्थितीत मौजमस्ती करून संघातील वातावरण उत्साही ठेवल्याने मैदानावरील कामगिरी चांगली होण्यास मदत होणार आहे. युवा खेळाडू नवनवीन विचार […]

भारत-न्यूझीलंड  कसोटी मालिका  : भारताची सलामी जोडी गुणी पण अननुभवी

न्यूझीलंड संघातील गोलंदाज सहकारी ट्रेंट बोल्ट याचेही साऊदीने कौतुक केले.

‘खेलो इंडिया’मुळे खेळामधील मुलांचा सहभाग वाढेल

‘देशभरातील काही महाविद्यालये आणि शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना खेळांसाठीही प्रोत्साहन देतात हे आवडले.

महिला विश्वचषक  क्रिकेट स्पर्धा : महिलांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया प्रभावशाली संघ -ब्रेट ली

‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने महिलांचे क्रिकेट एक वेगळी उंची गाठणार आहे.

सीएएच्या विरोधात चेन्नईतील चेपॉक येथे निदर्शने

निदर्शकांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी सचिवालयाकडे जाण्याची योजना आखली होती.

नक्षलवाद्यांची सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात पत्रके

स्फोटाच्या ठिकाणावरून पोलिसांनी काही हस्तलिखित पत्रके जप्त केली आहेत.

‘करोना’चा भारतावरील परिणाम मर्यादित – गव्हर्नर दास

यापूर्वी २००३ साली ‘सार्स’च्या साथीच्या वेळी चीनची अर्थव्यवस्थेला एक टक्का घसरणीचा फटका बसला आहे.

दूरसंचार कंपन्यांचा वसुलीसाठी पिच्छा पण थकबाकीबाबत आकडेमोड सुरूच!

दूरसंचार विभागानुसार, भारती एअरटेलकडे ३५,५८६ कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे.

महिला आशियाई चषकाचे संयोजनपद भारताकडे

आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतासह चायनीज तैपेई आणि उझबेकिस्तान हे देश उत्सुक होते

आशियाई कुस्ती स्पर्धा : आशू, आदित्य, हरदीपला कांस्यपदक

आशूने सिरियाच्या अब्दुलकरीम मोहम्मद अल-हसन याच्यावर ८-१ अशी सहज मात केली.

चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी

हुबेई प्रांताला संसर्गाचा सर्वाधिक फटका

‘सीएए’विरोधी वक्तव्य: डॉ. काफील खान यांच्याविरुद्ध ‘रासुका’न्वये कारवाई

काफील खान यांनी १२ डिसेंबर रोजी एएमयूमध्ये सीएएविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

घाऊक महागाई दराचाही भडका

जानेवारीत ३.१० टक्के; १० महिन्यांतील उच्चांकाची नोंद

भारत-न्यूझीलंड  सराव सामना : मयांक, पृथ्वी, शुभमन अपयशी

शतकवीर विहारी आणि पुजाराने डाव सावरला

देशाच्या निर्यातीला ‘करोना’चा संसर्ग

जानेवारीत सलग सहाव्या महिन्यात घसरणीला, व्यापार तुटीतही विस्तार

आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारत उपांत्य फेरीत

२०१६मध्ये झालेल्या गतस्पर्धेत भारताला इंडोनेशियाकडूनच १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला होता.

सरकारी बँकांत १.१७ लाख कोटींचे घोटाळे

स्टेट बँकेत या नऊ महिन्यांत ४,७६९ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे नोंदविली

प्रक्षोभक विधानांचा निवडणुकीत फटका!

दिल्लीतील पराभवाबाबत अमित शहा यांची कबुली

Just Now!
X