scorecardresearch

राजेश्वर ठाकरे

(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.

avantika lekurvale, milind mane on caste census, objectives to be set first, objectives to be set first before caste census
“जातनिहाय जनगणना कराच, परंतु त्याआधी उद्दिष्टे ठरवा,” ‘लोकसत्ता’सोबतच्या चर्चेत तज्ज्ञांचा सूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेमुळे समाजात फूट पडून देश उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली आहे तर विविध राजकीय पक्षांनी…

Wainganga Nalganga river linking project
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची घोषणा हवेतच; प्रशासकीय‎ मान्यतेला मुहूर्त सापडेना

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे आश्वासन सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. पण अद्याप हा प्रकल्प तांत्रिक प्रक्रियेतच अडकून आहे.

wande bharat
आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी वंदे भारतचा विस्तार, नागपूरहून भोपाळमार्गे इंदूरला जाणार

मध्य प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी रेल्वेने इंदूर ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत केला.

Threat to Futala lake
नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव

उंच भागावर असलेल्या वसाहतीमधील सांडपाणी फुटाळा तलावात येत असल्याने पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाण्यात किडे आणि शेवाळ वाढले आहे.

sewage water treatment plant, central railway sewage water treatment plant, how central railway use sewage water
महाराष्ट्रात रेल्वेच्या सांडपाण्याची अशी होणार विल्हेवाट, वाचा…

मध्य रेल्वेने महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत ३२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे.

Nagpur flood, rain nagpur
पुरानंतर नागपुरात पक्षीय राजकारण जोरात

पुराचा धोका उदभवण्याच्या कारणांची मिमांसा करून त्यावर तोडगा काढण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधक पक्षीय राजकारणात मुश्गुल झाल्याचे चित्र आहे.

Vijay Vadettiwar
“सरकाने ओबीसी समाजाची बैठक बोलावली की भाजप समर्थकांची?” वडेट्टीवार यांचा प्रश्न

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची २९ सप्टेंबर ला बोलावलेल्या बैठकीवर भाष्य केले.

army flood relief unit in nagpur
नागपूर: लष्कर धावले मदतीला

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.

nagpur flood, Floods due to shoddy work in nagpur
Nagpur Rain: दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूकराना पुराचा तडाखा प्रश्नाचे अपयश आणि दर्जाहीन कामामुळे बसल्याचा आरोप केला आहे.

indigo airlines
विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?

नवी दिल्ली- नागपूर विमान उड्डाणाची वेळ झाली. प्रवासी आपल्याला जागेवर बसले, पण विमान उडेच ना. त्यामुळे प्रवासी संतापले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या