News Flash

सचिन दिवाण

द ग्रेट झुकरबर्ग कंपनी!

फेसबुक ही कंपनी तिच्या व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य सेवांच्या संदर्भात घेत असलेल्या निर्णयांमागची मनोभूमिका तपासणाऱ्या पुस्तकाविषयी..

आइस हॉकीचे नंदनवन (जम्मू-काश्मीर)

लेहमधील संघ आइस हॉकीच्या मोठय़ा स्पर्धामध्ये उतरत आहेत.

गाथा शस्त्रांची : शस्त्रास्त्र विकासाचा आढावा

हल्ल्यापासून बचावासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्ड, केवलार धाग्यांची चिलखते आदी वापरली जातील.

‘एफ-इन्सास’ प्रणाली

इराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले.

गाथा शस्त्रांची : ‘काली’ अस्त्र

कालीला रिचार्ज करण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे सध्या तिचा वापर एकदाच करता येतो

निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र

निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.

ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र

ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे.

शौर्य क्षेपणास्त्र

शौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे.

गाथा शस्त्रांची : के-१५ सागरिका आणि के-४ क्षेपणास्त्रे

सागरिका क्षेपणास्त्राची हवेतून डागता येणारी आवृत्तीही विकसित करण्याची योजना आहे.

नाग (प्रॉस्पिना) क्षेपणास्त्र

 नाग हे ४ किमी अंतरावर मारा करू शकणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र

शत्रूवर जरब बसवण्याचे साधन म्हणून त्याची किंमत (डिटेरन्स व्हॅल्यू) मोठी आहे.

गाथा शस्त्रांची : पृथ्वी क्षेपणास्त्र

पृथ्वी क्षेपणास्त्र ५०० ते १००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.

विजयंता आणि अर्जुन रणगाडे

भारताचा स्वत:चा मेन बॅटल टँक (एमबीटी) असावा अशी कल्पना १९६० च्या दशकात पुढे येऊ लागली.

सायबर युद्ध

संगणक, मोबाइल फोन आणि इंटरनेटच्या प्रसाराने जग बरेच एकत्र आले आहे. जगभरातील अब्जावधी नागरिक या साधनांनी जोडले गेले आहेत

युद्धभूमीचे यांत्रिकीकरण

आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर युद्धभूमीचे यांत्रिकीकरण (मेकॅनायझेशन ऑफ बॅटलफिल्ड) होऊ लागले आहे.

कृत्रिम उपग्रहांवर आधारित शस्त्रे

उपग्रह दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन) प्रणालींमुळे जमिनीवरील किंवा हवेतील शस्त्रास्त्रांचे दिशादर्शन करणे सुलभ झाले.

गाथा शस्त्रांची : हायपरसॉनिक शस्त्रे

भारतासह अनेक देशांत संशोधन सुरू असून सध्या रशिया, चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतली आहे.

गाथा शस्त्रांची : भविष्यातील शस्त्रे

इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) किंवा विद्युतचुंबकीय धक्का हा शस्त्रांचा नवा प्रकार आहे

अण्वस्त्रधोरणाचा विस्तृत, पण बोथट आढावा

भारताने पहिला अणुस्फोट १९७४ मध्ये केल्यानंतर दुसऱ्या अणुस्फोटासाठी १९९८ सालापर्यंत वेळ घेतला

गाथा शस्त्रांची : गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे

शस्त्रांची परिमामकारकता वाढवण्यासाठी तोफगोळा किंवा वॉरहेडमध्ये ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन तंत्र वापरले जाईल.

लेझर किरणांवर आधारित शस्त्रे

ह्य़ूज रिसर्च लॅबोरेटरीचे थिओडोर मैमन यांनी १९६० मध्ये प्रथम लेझर तयार केले.

‘स्टार वॉर्स’ संकल्पना

शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत युनियन त्यांच्यात प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडली नव्हती.

एके-४७: बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी ७१ वर्षांची झाली

जगातील एकूण बंदुकांपैकी २० टक्के (म्हणजे पाचपैकी एक) बंदुका ‘एके-४७’ आहेत

गाथा शस्त्रांची : टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र

रशियाचे पी-८०० ओनिक्स हे युद्धनौकाविरोधी अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे

Just Now!
X