
उंच इमारतीवर काम करणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
उंच इमारतीवर काम करणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
या व्यक्तीचं नशीब बदलायला बायकोचा राग कारणीभूत ठरला आहे.
काँग्रेसच्या आंदोलनातील एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.
स्पाईसजेटच्या दोन पायलट्सनी विमान चालवत असताना होळी साजरी केल्याचं उघडकीस आलं आहे.
तरुणाने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचं सांगितलं जात आहे.
‘नाटू नाटू’ला ऑस्कर पुरस्कार घोषित होताच जगभरात या गाण्यासह डान्सची क्रेझ पाहायला मिळाली.
ब्लेड गिळल्यामुळे तरुणाच्या गळ्यावर गंभीर जखमा झालेल्या तर पोटात ब्लेड गेल्यामुळे अंगावर सूज आली होती.
दारू पिऊन नव्हे तर दारु पित बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या कारमधून पैसे फेकताना दिसत आहे.