Kia Motors India ने भारतातील लोकप्रिय SUV Kia Sonet ची नवीन वर्जन Kia Sonet X Line लाँच केली आहे. कंपनीने त्याचे दोन व्हेरिएंट बाजारात लॉंच केले आहेत, ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट Kia Sonet X Line 6AT आणि दुसरा व्हेरिएंट Kia Sonet X Line 7DCT आहे.

Kia Sonet X Line, जी Kia Motors ने लॉंच केली आहे, ही कंपनीच्या विद्यमान SUV च्या GTX+ पेक्षा पुढचं मॉडेल आहे, जे कंपनीने हाय-टेक आणि नवीन फीचर्ससह अपडेट करून बाजारात सादर केले आहे.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल

कंपनीने त्यात समाविष्ट केलेल्या नवीन गोष्टींमध्ये मॅट ग्रेफाइटची नवीन रंगसंगती, ड्युअल टोनसह नवीन इंटीरियर, क्रिस्टल कटसह ब्लॅक हाय ग्लॉस अलॉय व्हील्स यासारख्या नवीन फीचर्सचा समावेश आहे.

ही SUV खरेदी करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या Kia डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात.

आणखी वाचा : केवळ ३० हजारात मिळतेय Bajaj Pulsar NS200, वाचा ऑफर

Sonet X Line Price
Kia Sonet X Line चा पहिला व्हेरिएंट १३.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीसह लॉंच करण्यात आला आहे, तर त्याच्या दुसऱ्या व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत १३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Kia Sonet X Line Features
Kia Sonnet मध्ये प्रथमच दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, कंपनीने इंटीरियरमध्ये लेटर सीट्स दिल्या आहेत ज्यामध्ये ऑरेंज कलर स्टिचिंग केले आहे. बाहेरील भागात कंपनीने टर्न सिग्नलसह साइड मिरर, मेटल गार्निश अॅक्सेंटसह साइड डोअर्स, शार्क फिश अँटेना, गडद क्रोमसह फॉग लॅम्प यांसारखी फीचर्स जोडली आहेत.

आणखी वाचा : Bike Mileage Increase Tips: बाईकच्या मायलेजची चिंता वाटतेय? मग या ५ टिप्स समस्या दूर करतील

Kia Motors ने या SUV च्या डिझाईनमध्ये बदल करून याला पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टियर लुक दिला आहे, समोरच्या बाजूला सिग्नेचर टायगर नोज ग्रिलला हाय ग्लास फिनिशिंग देण्यात आले आहे. मागील बाजूस दिलेल्या स्किड प्लेटचे डिझाइन आणि लूक बदलून कंपनीने याला गडद हायपर मेडार एक्सेंट बनवले आहे.

Kia Sonet X Line Engine and Transmission
Kia Motors ने ही नवीन SUV दोन इंजिन ऑप्शनसह बाजारात आणली आहे. यामध्ये पहिले इंजिन १.० लीटर GDI पेट्रोल इंजिन आहे.

दुसरे इंजिन १.५ लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन आहे. यात पेट्रोल इंजिनसह ७ डीसीटी आणि डिझेल इंजिनसह ६ एटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे.