कार क्षेत्रातील हॅचबॅक विभाग कमी किमतीच्या कारसाठी ओळखला जातो ज्या चांगल्या मायलेज आणि उत्कृष्ट फिचर्ससह येतात. हॅचबॅक सेगमेंटच्या सध्याच्या रेंजपैकी एक मारुती वॅगनआर आहे जी बूट स्पेस आणि किंमतीशिवाय मायलेजसाठी पसंत केली जाते.

जर तुम्ही शोरूममधून मारुती वॅगनआर खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ५.४७ लाख ते ७.२० लाख रुपये खर्च करावे लागतील. पण इथे आम्ही तुम्हाला त्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ही कार फक्त १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकाल.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

मारुती वॅगनआरवरील या ऑफर्स वेगवेगळ्या सेकंड हँड कार खरेदी करणार्‍या वेबसाइट्सवरून आढळून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुमचे बजेट लक्षात घेऊन निवडलेल्या ऑफर्सचे डिटेल्स सांगणार आहोत.

आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! केवळ ७० हजारांमध्ये मिळतेय Maruti Alto, जाणून घ्या सविस्तर

पहिली ऑफर CARTRADE वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे २००८ चे पेट्रोल मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत ५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण ते खरेदी केल्यावर तुम्हाला कोणतेही कर्ज किंवा इतर योजना मिळणार नाहीत.

दुसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे पेट्रोल आणि CNG किटसह या मारुती WagonR चे २०१० चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत ६५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कारच्या खरेदीवर कोणत्याही प्रकारची ऑफर दिली जाणार नाही.

तिसरी ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून आली आहे जिथे WagonR २००९ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ७५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा योजना असणार नाही.

आणखी वाचा : Car Engine Care Tips and Tricks: कारचे इंजिन परिपूर्ण ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा

मारुती वॅगनआर वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला त्याचे इंजिन, मायलेज आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण डिटेल्स माहित असणं गरजेचं आहे.

या मारुती WagonR 2010 मॉडेलच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1061 cc 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 67 bhp पॉवर आणि 84 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २२.५९ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.