देशात सर्वाधिक मागणी हॅचबॅक सेगमेंटमध्ये येणाऱ्या गाड्यांना मिळतेय. कमी किमतीत चांगल्या मायलेजसाठी या गा़ड्यांना प्राधान्य दिलं जातं. ज्यामध्ये आम्ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार मारुती अल्टोबद्दल बोलत आहोत.

मारुती अल्टोची सुरुवातीची किंमत ३.३९ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ५.०३ लाख रुपयांपर्यंत जाते. एवढ्या कमी किमतीनंतरही ही कार घेण्यासाठी हवे तितके बजेट नसलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. अशा लोकांना लक्षात ठेवून आम्ही त्या ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही ३ लाख रुपयांची ही कार १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकाल.

houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

मारुती अल्टोवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स वेगवेगळ्या वेबसाइटवरून ऑनलाइन आढळून आल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला निवडक ऑफर्सची माहिती मिळेल ज्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली कार खरेदी करू शकता.

पहिली ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे या मारुती अल्टोचे २००९ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत ७२,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : हायस्पीडचे शौकीन असाल तर फक्त १५ ते २० हजारात घऱी घेऊन जा Bajaj Pulsar 150

दुसरी ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून आली आहे जिथे या मारुती अल्टोचे २००८ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत ७० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून आली आहे जिथे या कारचे २००९ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ८५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोणतीही फायनान्स ऑफर किंवा प्लॅन उपलब्ध होणार नाही.

मारुती अल्टोवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला या कारचे इंजिन, फीचर्स आणि मायलेजची संपूर्ण माहिती देत आहेत जेणेकरून तुम्हाला या माहितीसाठी इतरत्र कुठेही जावे लागणार नाही.

मारुती अल्टोमध्ये ०.८ लिटर ७९६ सीसी इंजिन आहे. हे इंजिन ४८ PS पॉवर आणि ६९ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मारुती अल्टोच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार २२.५९ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.