‘वळ’ या शब्दाचा अर्थ तुम्हा सर्वाना माहीतच आहे. आज ‘वळ’ ही अक्षरे जोडीने असलेले काही शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत. ‘वळ’ या अक्षरांचे स्थान वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे आणि ‘वळ’ या अक्षरांचे स्थानही दाखवलेले आहे. चला, करू या सुरुवात ! ज्योत्स्ना सुतवणी - jyotsna.sutavani@gmail.com