News Flash

डोकॅलिटी

आजचे आपले कोडे उपमांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उंच व्यक्तीला ताडामाडाची उपमा मिळते.

आजचे आपले कोडे उपमांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उंच व्यक्तीला ताडामाडाची उपमा मिळते. तर खूप जड गोष्टीला शिशासारखा जड असे म्हटले जाते. या कोडय़ात उपमांचे शब्द मराठीत असले तरी चौकटीत तुम्ही योग्य ते इंग्रजी शब्द भरायचे आहेत. म्हणजेच ताडासारखा या शब्दासाठी चौकटीत (ळअछछ) भरला जाईल. चला तर करा सुरुवात!

आडवे

२. अग्नीसारखा ५. काचेसारखा ६. चामडय़ासारखा ७. विजेसारखा ८. खडकासारखा ९. लोकरीसारखा १०. विहिरीसारखा

उभे

१. मेणासारखा ३. पिसासारखा ४. घडय़ाळासारखा ६. केसासारखा ८. सुईसारखा

bal03

उत्तरे :

आडवे :  २) HOT   ५) BRITTLE   ६) TOUGH   ७) QUICK   ८) STEADY    ९) WARM    १०) DEEP

उभे : १) SOFT   ३) LIGHT    ४) REGULAR   ६) THIN   ८) SHARP

ज्योत्स्ना सुतवणी  jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2016 1:01 am

Web Title: brain games for kids 8
Next Stories
1 लोभी शेतकरी
2 पुस्तकांशी मैत्री : ऋतुचक्र
3 आर्ट कॉर्नर : ख्रिसमस ट्री
Just Now!
X