17 July 2019

News Flash

डोकॅलिटी

आजच्या कोडय़ाचा विषय आहे ‘Positive Adjectives’ म्हणजेच सकारात्मक विशेषणे.

ज्योत्स्ना सुतवणी

आजच्या कोडय़ाचा विषय आहे ‘Positive Adjectives’ म्हणजेच सकारात्मक विशेषणे. आज ‘OUS’ अक्षरांनी शेवट होणारी इंग्रजीतील सकारात्मक विशेषणे दिलेल्या सूचक माहितीच्या आधारे तुम्हाला शोधायची आहेत.

सूचक माहिती/ शब्द :

उभे शब्द : १)आनंदी, हसरा

२) उद्योगी, मेहनती ३) विनम्र, सौजन्यशील ४) विनोदी ६) दक्ष, जागरूक

७) उदार, दानशूर ८) महत्त्वाकांक्षी

आडवे शब्द : ५) उत्स्फूर्त, सहज

८) साहसी, जोखमीचे काम अंगावर घेणारा ९) चौकस, जिज्ञासू १०) सुसंवादी,

११) तेजस्वी १२) अभ्यासू, व्यासंगी

 

उत्तरे :

उभे शब्द :

१) JOYOUS   २) INDUSTRIOUS

३) COURTEOUS   ४) HUMOROUS

६) CAUTIOUS ७) GENEROUS  ८) AMBITIOUS

 

आडवे शब्द :

५) SPONTANEOUS  ८) ADVENTUROUS

९) CURIOUS   १०) HARMONIOUS

११) GLORIOUS   १२) STUDIOUS

 

jyotsna.sutavani@gmail.com

First Published on March 3, 2019 12:01 am

Web Title: loksatta puzzle game 11