|| मनाली रानडे

आज तुम्हाला अंककोडे सोडवायचे आहे. दिलेल्या सूचक माहितीचा उपयोग करून तुम्हाला रिकाम्या चौकटींमध्ये संख्या भरायच्या आहेत.

आडवे :  a) क्रिकेट या खेळात एकावेळी मैदानात — खेळाडू खेळत असतात. c) चार काटकोनांची बेरीज — अंश असते. e) १ ग्रॉस म्हणजे —- वस्तू. g) पहिल्या १४ विषम अविभाज्य संख्यांची बेरीज  j) दोन पाठोपाठच्या एक अंकी संख्यांचा ५० व ६० मध्ये येणारा गुणाकार ) दोन अंकी संख्या जिच्या दशंस्थानचा अंक हा एकंस्थानच्या अंकाचा वर्ग आहे आणि या दोन अंकांची वजाबाकी ६ आहे. ’) ही संख्या रोमन अंकात ऊ या अक्षराने दर्शवली जाते. k) नववी मूळ (अविभाज्य) संख्या

उभे : a) फुटबॉल, हॉकी, क्रिकेट या खेळांच्या एका संघातील खेळाडूंची संख्या  b) ७ या संख्येचा घन  d) वर्ग त्याचबरोबर घन असलेली एकमेव दोन अंकी संख्या  f) रोमन संख्या M वजा DL बरोबर किती?  h) एका तासात — सेकंद असतात.  i) तीन अंकी मोठय़ात मोठी संख्या.  j) सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे — वर्षे. l) आयोडीन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक

आडवे :

  1. a) १३ c) ३६० e) १४४ g) ३२६  j) ५६  k) ९३  k) ५०० i) २३

उभे :

  1. a) ११ b) ३४३ d) ६४ f)  ४२०
  2. h) ३६०० i) ९९९ j) ५० l) ५३