News Flash

डोकॅलिटी

‘श’च्या बाराखडीने सुरू होणारे वाक्प्रचार आणि म्हणी ओळखा

आजच्या खेळात ‘श’च्या बाराखडीने सुरू होणारे वाक्प्रचार आणि म्हणी ओळखायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. बघा- ओळखता येतात का?

 

उत्तर :

१) शठं प्रति शाठय़म् २) शोभा होणे ३) शालजोडीतला देणे ४) शास्त्रापुरता असणे

५) शितावरून भाताची परीक्षा ६) शिळ्या कढीला ऊत आणणे ७) शिंगे फुटणे ८) शिंग फुंकणे ९) शीर हातावर घेणे १०) शुभस्य शीघ्रं ११) शुक्लकाष्ठ/शुष्ककाष्ठ पाठीस लागणे १२) शेंडा ना बुडखा १३) शतश्लोकैश्च पंडित:

 

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2016 1:01 am

Web Title: quiz for childrens
Next Stories
1 ‘श्री’ पूजन
2 दीपो ऽ ज्योती नमोस्तुते
3 उजेडातील प्रकाश
Just Now!
X