News Flash

डोकॅलिटी

आजच्या शब्दांच्या खेळात तुम्हाला शब्दाच्या सुरुवातीची अथवा शेवटची दोन अक्षरे

आजच्या शब्दांच्या खेळात तुम्हाला शब्दाच्या सुरुवातीची अथवा शेवटची दोन अक्षरे (काना, मात्रा, वेलांटी, उकारासहित) सारखी असतील असे शब्द शोधायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती/ शब्द दिलेली आहे. चला, करू या सुरुवात!
bal05

उत्तरे :
१) पपनस २) गागाभट्ट ३) विविध ४) बुबुळ ५) गगन ६) शिशिर ७) ममता ८) आनन
९) कानन १०) उसासा ११) सबब
१२) बटाटा १३) सतत १४) दरारा

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:01 am

Web Title: word games for kids
Next Stories
1 आर्ट गॅलरी
2 चित्ररंग : पांडा
3 आहार- व्यायाम असे ज्याचा नेटका..
Just Now!
X