खालील चौकटी बघून तुम्ही गोंधळला तर नाहीत ना? नेहमीचेच शब्दकोडे आहे. फक्त या शब्दकोडय़ात एक गंमत अशी आहे, की प्रत्येक शब्द तीन अक्षरीच असणार आहे. तो उलटसुलट कसाही वाचला तरी तो सारखाच राहणार आहे. उदाहरणार्थ गाडगा. इंग्रजीत याला palindrome असे म्हणतात. आडवे शब्द: १. सैन्य, कंकण३. शाबासकी, स्तुती४. नूतन५. एक फळभाजी६. गव्हाचे पीठ७. कापणारा९. नृत्य११. बुरशी१४. तारतम्य न बाळगता, सरसकट१६. वंदन१८. श्रेष्ठ, उत्तम२०. सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव२२. धान्यातील न शिजणारा दाणा२३. अध्र्यार् च्या संयोगाने होणारे जोडाक्षर उदा. र्ग२४. वनस्पती तूप२५. गलबत उभे शब्द १. टणक, जहाल२. सोने३. अनिश्चितपणा, शंका, कमतरता७. काळिमा८. एक नृत्य प्रकार९. कमळ१०. डोळा१२. वृष्टी१३. प्राणी व कसरती करणाऱ्या लोकांचा खेळ १४. कसदार, पौष्टिक१५. जोडशब्द, लेखाच्या बाजूस कागदावर सोडतात ती कोरी जागा.१७. जखमेवर लावण्याचा लेप१९. एक प्रकारच्या झाडाच्या चिकापासून होणारा पदार्थ२१. युरोपियन स्त्री२३. रेडिओ लहरींद्वारे आकाश, पृथ्वीवरील वस्तूचे स्थान संगणकासारख्या पडद्यावर दाखवणारी यंत्रणा. ८ ८ ज्योत्स्ना सुतवणीउत्तर: