ऑनलाइन शाळा
मज आठवते पुन्हा पुन्हा ती शाळा

दोघांनीही एकमेकांकडे पाहत हा खमंग वास कसला आहे, हे कळल्याच्या परस्परांना खुणा केल्या.


बाबांनी व्हरांडय़ात ठेवलेल्या पिशवीतली चिठ्ठी काढून अगदी उत्सुकतेने हातात घेतली.








भारतात करोना व्हायरसमुळे स्थानबद्धता जाहीर झाली आणि मनवा व ओमला आईने स्थानबद्धतेबाबतची अनेक उदाहरणं दिली.