तुमच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले आहे. गणराजाच्या उत्सवात लहान-थोर मंडळी रंगून गेली आहेत. जणू काही सारी सृष्टीच गणपतीमय झाली आहे. तुम्ही तर आठवडाभर सुट्टीची मजा अनुभवताय. मग काय, उचला रंग आणि खाली दिलेले गणपतीचे चित्र तुमच्या मनाप्रमाणे रंगवा.
जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com