१. गर्भाशयात वाढ होणारा सजीव २. शिरगणती
३. एक कृत्रिम धागा ४. कोबीसारखी दिसणारी एक गड्डा भाजी ५. मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान — आहेत. ६. अन्नधान्य टिकविण्यासाठी—डबे वापरतात. ७. वातावरणात तपांबर, स्थितांबर आणि — यांचा समावेश होतो. ८. मधुमेह आणि —या आधुनिक पिढीच्या वाढत्या समस्या आहेत. ९. सहारा वाळवंटात राहणारे लोक १०. कमळ
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2013 रोजी प्रकाशित
विज्ञान अंताक्षरी
१. गर्भाशयात वाढ होणारा सजीव २. शिरगणती ३. एक कृत्रिम धागा ४. कोबीसारखी दिसणारी एक गड्डा भाजी ५. मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान --- आहेत. ६. अन्नधान्य टिकविण्यासाठी---डबे वापरतात. ७. वातावरणात तपांबर, स्थितांबर आणि --- यांचा समावेश होतो. ८. …
First published on: 03-02-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science antashari