आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) भरायची आहेत. बघा तुम्हाला आवडतं का?आडवे - १) पृथ्वी २४ तासात स्वत:भोवती -- अंशांच्या कोनात फिरते.३) भारतीय पंचांगानुसार सूर्य पूर्ण वर्षांत -- राशींमध्ये भ्रमण करतो.४) -- कॅरेट म्हणजे शुद्ध सोने.५) खेळातल्या फाशांवरील बिंदूंची एकूण संख्या --६) सर्वसाधारणपणे माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला -- ठोके पडतात.८) स्क्रॅबल खेळाच्या बोर्डवरील चौकटींची संख्या. ९) लीप वर्षांतील दिवसांची संख्या.११) एक मिलेनियम म्हणजे -- वर्षेउभे-१) समुद्रसपाटीस शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू -- अंश फॅरनहीट आहे. २) बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या.३) हॉकी, फुटबॉल खेळातील मैदानावरील एका संघातील खेळाडूंची संख्या.५) माणसाच्या कवटीतील हाडांची संख्या. ६) अमृत महोत्सव म्हणजे -- वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.७) एक मैल म्हणजे -- यार्ड. ८) प्रौढ माणसाच्या शरीरातील हाडांची संख्या९) तास काटा प्रत्येक तासाला -- अंश कोनातून पुढे जातो.१०) हीरकमहोत्सव म्हणजे -- वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.