करवाढीचा धोका?वास्तव : मंदीग्रस्त अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांच्या ढासळलेल्या वित्तीय स्थितीने कर-महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हानअपेक्षित : * प्राप्तिकर तोच; मात्र वाढत्या मिळकतदारांवर अधिभाराचा जाच? * करपात्र उत्पन्न कायम राहून वजावटीचे मार्ग विस्तारतील?आर्थिक सुधारणा ?वास्तव : वारेमाप अनुदाने, योजनाबा खर्चात कमालीची वाढ, परिणामी प्रचंड वित्तीय तूट आणि सरकारवर कर्जाचा वाढता बोजा..अपेक्षित : * राजकीय सावटातून सुधारणांची मोकळीक?* अनुदानांना कात्री लावणार?* वस्तू व सेवा कर, प्रत्यक्ष करसंहितेचे भवितव्य काय?महागाईला आवर?वास्तव : आर्थिक विकासाला चालना आणि जागतिक परिणामाने आलेल्या महागाईचा आणखी भडका होणार नाही अशी दुहेरी कसरतअपेक्षित : * पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीला चालना * रखडलेले प्रकल्प मार्गी लावून आर्थिक पुनर्उभारणी* उद्योगधंदे-निर्यातक्षेत्रासाठी प्रोत्साहने* रुपयाचे मूल्य बळावल्याने महागाईवर नियंत्रणअर्थसंकल्पातील या आकडय़ांवर लक्ष ठेवाचलनवाढ - ६.५% ची मर्यादा राखणार?वित्तीय तूट - ५.३% की अधिक?विकासदर - ७.५% पेक्षा अधिक?आयात- निर्यात - दरी किती बुजेल?