कंपनीचे नाव प्रसिद्ध झाल्याची तारीख खरेदी किंमत २८.०३.२०२४ रोजीचा बंद बाजार भाव नफा/तोटा (रुपये) नफा /(तोटा)%

वरील तक्त्यावरून पोर्टफोलियोची पहिल्या तिमाहीची कामगिरी समाधानकारक नाही हे दिसून येते. परंतु ‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत सुचवलेले शेअर हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. गेल्या तिमाहीत स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअरची कामगिरी सुमार राहिली आहे. वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच वेळोवेळी नुकसान प्रतिबंध (स्टॉपलॉस) पद्धत अवलंबून तोटा कमी करणे अथवा थांबवणे अपेक्षित आहे.

mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com

 प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही
गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी

लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
 माझा पोर्टफोलियोअंतर्गत विवेचन केलेले शेअर हा आर्थिक सल्ला अथवा शिफारस नाही.

 लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा
सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.