
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४४.६१ अंशांची कमाई करत ६२,६७७.९१ पातळीवर बंद झाला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४४.६१ अंशांची कमाई करत ६२,६७७.९१ पातळीवर बंद झाला.

आगामी १२ डिसेंबर ते १७ डिसेंबर या आठवड्यातील नियोजित बाजार-संवेदनशील घडामोडींचा तारीखवार वेध

जागतिक कोविड-१९ ची साथ असूनही, कंपनीने १४,१८१ कोटींचा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्री महसूल आणि रु. २,९५२ कोटींचा सर्वाधिक नफा नोंदवला आहे.

निफ्टी निर्देशांकावर १७,००० ते १९,००० ची जी तेजी येऊन गेली. त्यात जे गुंतवणूकदार सहभागी झाले ते या नितांत सुंदर तेजीत…

गेल्या दोन सप्ताहांत तेजीत राहिलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नफा वसुली सुरू झाली होती पण, सप्ताहाच्या शेवटी ती आणखी गहिरी झाली.

महिन्याभरापूर्वी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली डीसीएक्स सिस्टीम्स ही इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली आणि केबल हार्नेसच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य भारतीय कंपन्यापैकी एक आहे.

आगामी ५ डिसेंबर ते १० डिसेंबर या आठवड्यातील नियोजित बाजार-संवेदनशील घडामोडींचा तारीखवार वेध

तेजीच्या नवख्या, अनोळखी प्रदेशातील ताज्या वाटचालीत, निफ्टी निर्देशांकावर १८,००० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ आहे. कसे ते जाणून घेऊ या...

शेवटच्या दिवशी शुक्रवारी मात्र थोडी नफावसुली पाहायला मिळाली. तरीही बाजाराचे प्रमुख निर्देशांक साप्ताहिक तुलनेत एक टक्क्याच्या कमाईसह बंद झाले.

मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि सलग आठ सत्रांतील तेजींनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सप्ताहअखेर भांडवली बाजारातील प्रमुख सेन्सेक्सला…

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८४.५४ अंशांनी वधारून ६३,३८४.१९ या नवीन उच्चांकी पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१७.८१ अंशांनी वधारून ६३,०९९.६५ पातळीवर बंद झाला.