या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखामध्ये आपण भारत व जगाचा भूगोल या अभ्यास घटकाविषयी सविस्तर चर्चा केली. प्रस्तुत लेखामध्ये नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा घटक असणाऱ्या भारतीय राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया या अभ्यास घटकाच्या तयारीचा ऊहापोह करणार आहोत. या अभ्यास घटकामध्ये भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना, कारभार प्रक्रिया (Governance), राजकीय प्रक्रिया, सार्वजनिक धोरणे, हक्कविषयक मुद्दे यांचा समावेश होतो. या विषयाला ऐतिहासिक, आíथक, समकालीन व राजकीय पलू आहेत. परिणामी या विषयाची तयारी करताना राज्यघटनेच्या अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता उपरोक्त पलू ध्यानात घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian polity and management process
First published on: 30-03-2017 at 00:29 IST