*  केंद्रीय पोलिस दूरसंचार विभागात संदेश वाहकांचा २६ जागा

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १ ते ७ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय पोलीस दूरसंचार विभागाची जाहिरात पहावी. अथवा विभागाच्या http://www.dcpw.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.  संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंड डायरेक्टर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), डायरेक्टोरेट ऑफ को – ऑर्डिनेशन पोलीस वायरलेस, ब्लॉक नं. ९, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११० ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० मे २०१७.

*  एनसीएल इंडिया लिमिटेडच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर्सच्या ३४ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एनसीएल इंडिया लिमिटेडच्या  https://www.nlcindia.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१७.

*   सातारा सैनिक शाळा, सातारा येथे मेट्रन/होस्टेल वॉर्डन म्हणून संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. पदवीधरांना प्राधान्य,  इंग्रजीवर प्रभुत्व, संगणकाचे ज्ञान आवश्यक.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सातारा सैनिक शाळेची जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज प्राचार्य, सैनिक शाळा – सातारा, सातारा ४१५ ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१७.

*   मुंबई मेट्रो – रेल कॉपरेरेशनमध्ये उपमहाव्यवस्थापकांसाठी २ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या ६ ते १२ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मुंबई मेट्रो – रेल कॉपरेरेशनची जाहिरात पहावी अथवा मुंबई मेट्रो रेलच्या http://www.mmrcl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१७

*  नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई येथे वरिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून संधी

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना प्रशासनविषयक कामाचा अनुभव असायला हवा.

अधिक  माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते  १२ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शनची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nirrh.res.in/ या संकेतस्थळाला  भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई ४०००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ मे २०१७.

*   एनसीएल इंडिया लिमिटेडच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर्सच्या ३४ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एनसीएल इंडिया लिमिटेडच्या  https://www.nlcindia.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१७.