|| चंपत बोड्डेवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तुत लेखात ‘स्त्री-प्रश्नाचे’ आजचे संदर्भ आणि स्वरूप या मुद्दय़ांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. आजघडीला स्त्रियांवरील वाढते अत्याचार हा महत्त्वाचा सामाजिक मुद्दा बनल्याचे दिसते. सामान्य अध्ययन पेपर १ मधील अभ्यासघटकामध्ये समाविष्ट असलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर मुख्य परीक्षेत अधिकाधिक भर दिलेला दिसून येतो. या घटकांतर्गत मध्यमवर्गीय महिलांवर नोकरीच्या ठिकाणी सहकारी पुरुषांकडून होणारा त्रास, भारतातील समृद्ध प्रदेशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे कमी होत जाणारे प्रमाण तसेच शेतीक्षेत्रात महिलांची भागीदारी, इ. प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रश्नांना खराखुरा न्याय देण्यासाठी स्त्री-प्रश्नाचा संकल्पनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे.

Web Title: Issues and problems faced by women in india
First published on: 11-09-2018 at 01:55 IST