रोहिणी शहा

गट क सेवा मुख्य परीक्षा ६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

संयुक्त पेपर (पेपर क्रमांक एक) अभ्यासक्रम मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी व वाक्प्रचार, यांचा अर्थ व उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

Ba¦Fiþe  Common vocabulary,  Sentence structure,  Grammar,  use of Idioms &  Phrases,  their meaning &  comprehension of passages

पदनिहाय पेपर (पेपर क्रमांक दोन) अभ्यासक्रम सामायिक घटक

चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील

बुद्धिमापन चाचणी

नागरिकशास्त्र

हा घटक केवळ कर सहायक व लिपिक टंकलेखक या पदांसाठीच्या पेपरमध्ये समाविष्ट आहे. दुय्यम निरीक्षक पदासाठीच्या पेपरमध्ये नाही.

भारतीय राज्यघटना

हा घटक केवळ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व कर सहायक या पदांसाठीच्या पेपरमध्ये समाविष्ट आहे. लिपिक टंकलेखक पदासाठीच्या पेपरमध्ये नाही.

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ-विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य आणि भूमिका, विधी समित्या

पदनिहाय स्वतंत्र अभ्यासक्रम:  कर सहायकपंचवार्षिक योजना

मूलभूत गणितीय कौशल्य व अंकगणित

पुस्तपालन व लेखाकर्म: लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहायक पुस्त, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्र तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती.

आर्थिक सुधारणा व कायदे : यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या संकल्पना, त्यांचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा,  WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, प्रश्न व समस्या GST,  VAT, विक्री कर

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

माहिती अधिकार अधिनियम व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

संगणक व माहिती तंत्रज्ञान: आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळय़ा क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नविन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळय़ा सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, हुंडाबंदी अधिनियम, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

The Bombay Prohibition Act, 1949

The Maharashtra Excise Manual,  Volume- I and Volume- III

The  Prohibition and  Excise  Manual,  Volume- II

लिपिक टंकलेखक

सामान्य ज्ञान – इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र

सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण माहिती संपर्क तंत्रज्ञानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती (भारतातील व महाराष्ट्रातील) माहिती अधिकार अधिनियम व लोकसेवा हक्क अधिनियम